Swarajya Rakshak Sambhaji | संभाजी महाराजांचं होणार मंचकारोहण | 02 Feb Episode Update | Zee Marathi
2019-02-06 26 Dailymotion
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत येसूबाई संभाजी महाराजांना मंचकारोहण करण्याचा सल्ला देतात त्यामुळे युवराज मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतात.